इम्पेरिकल डाटा ऐकून ऐकून माझे कान किटले- पंकजा मुंडे | Sakal Munde

2021-10-12 159

#PankajaMunde #OBC #SakalMedia
इम्पेरिकल डाटा ऐकून ऐकून माझे कान किटले- पंकजा मुंडे
औरंगाबाद- ओबीसी समाजाला आरक्षण देण्याऐवजी किती दिवस इम्पेरिकल डाटाचे नाव राज्यातील सत्ताधारी काढणार आहे. हे ऐकून ऐकून कान किटले आहे. भाजपशासित राज्यात कशा प्रकारे ओबीसी आरक्षण दिले जात आहे त्याचा अभ्यास राज्य शासनाने करावा असा टोला पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेतील ओबीसी मेळाव्यात लगावला. (व्हिडीओ-सचिन माने)
#PankajaMunde #OBC #Aurangabad #Politics #empiricaldata #SakalMedia #Sakal

Videos similaires